India @75
India @75


चला तर मग आज भारतीय स्वातंत्र्याचा
अमृतमहोत्सव साजरा करूया
#HarGharTiranga म्हणत आपला राष्ट्रध्वज
अभिमानाने फडकवू या
त्या शौर्य, निस्वार्थ, समर्पण नि तळमळते च्या भावनेला
प्रेमाने साजरे करूया.
सोडूनी द्वेश-क्लेश परस्परातील,
मनात एकोप्याची चे गाणे गाऊ या
मदतीचा हात देणाऱ्या त्या प्रत्येक जीवाचे
आज आपण स्मरण करूया
त्यांच्या धैर्याच्या कृतीला, संघर्षाला नि त्यागाला
आनंदाने गौरवित करूया
जीवाची परवा न करणाऱ्या, त्या प्रत्येक लढवय्याकडून
स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊया
देवदूत बनणाऱ्या, तुमच्या आमच्यातील त्या "Real Heros" ना
आज मनापासून सन्मानित करूया