STORYMIRROR

Deepti Naykodi

Action Inspirational

3  

Deepti Naykodi

Action Inspirational

नवरात्री डायरी - गुलाबी

नवरात्री डायरी - गुलाबी

1 min
134

स्वप्नांच्या दुनियेतील ती गुलाबी परी.

हवीहवेशी वाटते तिची ती दुनिया सारी.

उदास मना देई ती उभारी खरी.

विसाव्याला घेऊन जाई ती जादुई नगरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action