चारोळी चारोळी
तू आहेस एक माझी गोड परी तू आहेस एक माझी गोड परी
माझ्या डोळ्यातून पाणी गळेना माझ्या डोळ्यातून पाणी गळेना
लाखात एक तू सगळ्यात भारी लाखात एक तू सगळ्यात भारी
परी तू गं स्वर्गाची अवतरलेली माझ्यासाठी हात गुंफून माझ्या हाती चल जाऊ नदीकाठी परी तू गं स्वर्गाची अवतरलेली माझ्यासाठी हात गुंफून माझ्या हाती चल जाऊ नदीकाठी
माझं रूप परीहुन प्यारं का तुला पाहवत नाही तुला दुसऱ्यासोबत हसताना पाहून मला राहवत नाही माझं रूप परीहुन प्यारं का तुला पाहवत नाही तुला दुसऱ्यासोबत हसताना पाहून मला...