पत्ता मिळेना......
पत्ता मिळेना......
1 min
340
काल आकाशातली परी स्वप्नांत आली
माझी पहाटेची गोड झोप उडवून गेली
शोधत आहे मी मला तिचा पत्ता मिळेना......
वेडा होऊन शोधत आहे तिला चारी दिशांना
जगण्याचे भाव दिले तिने मेलेल्या आशांना
भटकत आहे माझ्या डोळ्यातून पाणी गळेना.....
