STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Fantasy Inspirational

4  

Mahesh V Brahmankar

Action Fantasy Inspirational

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
256

तुच ताई, तुच सखी

भाव जीवनातला

कळवी तुजला!


रक्षणाचे कवच

बांधले!

बंध रेशमाचे

नव्हे ते प्रेमातले!!


भाऊ बहिण

नाते संरक्षणाचे!

प्रेमाचा तो गँध वेगळा,

नाते हे प्रितीचे!!


लाड, हट्ट,

हा बहिणीचा

भावाकडे!

पुरविता अश्रु,

अनावर होती

दुथडे!!


नजर न लागो,

या बंधनाला!

अमर जिव्हाळा हा

क्षणा क्षणाचा!!


चिरकाल असो

सण सर्वदूर हा!

हेच देवाकडे

साकडे!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action