व्यायाम
व्यायाम


नकोच नियमित काम !
करा थोडा व्यायाम !!
सवय नियमित व्यायामाची !
शिदोरी मिळेल
निरोगी आयुष्याची!!
वजनावर नियंत्रण
निरोगी जिवन !
व्यायामातुन
मिळे आरोग्य
छान!!
व्यायामाचा एक
तास !!
आयुष्य बनेल
तुमचे खास !!
नियमितता ठेऊन
घ्या निरोगी श्वास !!