STORYMIRROR

kishor zote

Action

3  

kishor zote

Action

प्रगती ( आठोळी )

प्रगती ( आठोळी )

1 min
27K


सर्व कामे ऑनलाईन

कोणी कोणाला भेटेना !

बघा आता कसा असा

संवादच तो संपलायना !!

शिक्षण घेता परदेशी

होतो स्थाईक तेथेच !

माय बापा विसरती 

ही का प्रगती अशीच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action