STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

2  

Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

यश

यश

1 min
60

 


जिद्द चिकाटी मेहनत !

ही त्रिसूत्री यशाची !!

ध्येय वेडे होणे !

ही गरज काळाची !!


निशा निज लवकरी !

प्रात: उठ लवकरी !!

आरोग्यम धन संपदा !

हिच रीत असावी !!


नियमित व्यायाम !

नियमित काम !!

 कष्टाचा घाम !

मिळे यशरूपी दाम !!


ध्येयासाठी 

 पराकाष्ठा प्रयत्नांची !

जोड असुद्या 

अध्यात्माची !!


घ्या पण 

यशाचा !

लढा अंतिम 

श्वासाचा !!

निर्धार हा 

यशपूर्तीचा !!2!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action