अष्टांग
अष्टांग
*!!अष्टांग!!*
अष्टांगातील डॉक्टर सत्यजित मुर्ती,
रुग्णसेवा नित्य यशस्वी!
अष्टांग कर्तृत्व शील रुग्णालय,
दिवस रात्र सेवा!!
हेच अष्टांगचे ध्येय,
समाजबांधवानो,
द्या अष्टांगला भेट!!
रुग्ण बरा होई पर्यंत,
सेवा मिळेल थेट!!
हेच आवाहन
आदरणीय डॉ. सत्यजित
महाजणांचे 🙏
अष्टांग हरिकेन्स
संघ swpl चा!
पाऊस पडेल धावांचा!!
षटकरांची होईल
आतशबाजी!
खात्री नक्कीच
अष्टांगच मारेल
बाजी!!
हेमंतजी चतुर संघनायक!
सागरची छुपी गोलनदाजी
भेदक!!
महेश माही करणार
त्रिफालांचीत!!
सौरभ आयकोन
खेळाडू अपराजित!!
शुभम मारणार
उत्तुंग षटकार!
चेतन व सहकारी
उत्कृष्ठ खेळणार!!
उत्कृष्ट खेळूया
मैदानावर!
साकारुया विजय
मनामणांवर!!
एक वाणी,
लाख वाणी!
अष्टांग संघहा
मनो मनी!!2!!
अष्टांगला यशोरूपी सेवेसाठी दीर्घयुषी शुभेच्छा.
कवी - महेश ब्राम्हणकार, नाशिक
8208006587
