STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

l!समाज माझा!!

l!समाज माझा!!

1 min
1

!lसमाज माझा!!

एक वाणी 
लाख वाणी 
जय जय 
जय वाणी!

वाणी गोड!
चिकाटी खोर!!
समाज माझा 
किती थोर!!

व्यावहारिक ज्ञान!
अभ्यासात छान!!
समाज माझा 
किती महान!!

राजकारण असो 
की समाजकारण!
वाणी समाज माझा 
एक उदाहरण!!

आवडत नाही 
आम्हाला वादविवाद!
आम्हांला फक्त 
विकासाचा नाद!!

अनेक कार्यक्रमातून 
देतो आम्ही आदर्श!
कारण मनामनाला 
आम्ही करतो स्पर्श!!

देऊळबंद ने घेतली 
100 करोडची धाव!
कैलासजी वाणीनी 
केले समाजाचे देशाविदेशात 
नाव!!

म्हणुन म्हणतो 
एक वाणी 
लाख वाणी 
जय जय 
जय वाणी!

कवी महेश ब्राम्हणकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action