STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Tragedy Classics Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Tragedy Classics Inspirational

गर्व

गर्व

1 min
11

!!गर्व !!

 का असावा गर्व!
आपल्याला बरे!!
जर आपले
 जाणार सारे!!

 करधोड्या लाही
 नाही वाली!
सांगा कुठे
मालकी आपली!

 जर स्मशानी होणार राख!
मग का दाखवी पैशाचा धाक!!
 देवाची एकच हाक!
जरा नम्रतेने वाग!!

 अहंकार एक शस्त्र!
 जे काढी आपलेच वस्त्र!!
 निष्पाप असावा तो मानवी देह!
कठीण समयी तोच निभवी वेळ!!

 शक्ती पेक्षा
 सहन शक्ती बरी!
गर्व मारी
 त्याला कोण तारी!!

 करूया एक
 निश्चय!
सयंम हाच
 खरा विजय!!2!!

 कवी - महेश ब्राम्हणकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy