Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3.4  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

भेट शेवटची

भेट शेवटची

6 mins
255


भेट शेवटची... 

साथीला कुणी भान हरपते उगाच भ्रम ते मनी बाळगते

भेट तुझी माझी मनी झंकारते शेवटच्या भेटीला मन आसुसते

येशील नजरेत आशा अबोल ती उगाच मला जगण्याच बळ देते

भेट तुझी माझी नित्य स्मरते तळ्याकाठी एक सावली जाणवते

भेटण्याचे बहाणे आता अलगद विरत चालते

तुझ्या माझ्या विरहातली ती सांज कथा लिहिते...

भेटा व्हावी अपेक्षा नसते चुकुनी यावस नजरेत अशी नियती का नसते..?


त्या दिवशी वाटा आशा काही आसुसल्या होत्या भेटावे कोणी अशी मनी आस होती... नित्यचीच होती ती जाण अनामिक ती हूरहूर होती... भेट अशी सांज कोवळी मनास छळत होती कालचीच भेट तुझी मनात अजून सतावत होती का अशी विरहते छबी नयनी मनास पापणी लागत होती जिवाची तगमग अन अश्वस्त बोल अंतरीचा ठाव शोधत होती कोण जाणे ते कुणाचे लक्ष वेढूनी घेत होते आजवरी झालीच नाही अशी भेट कोणाची अपेक्षेत होती...

(वैदेही आज तिच्या मैत्रिणी च्या घरी निघाली होती.. मनात चल बिचल चालुच होती )

त्या वेळेस असच वाटल भेटशील की नाही पण पावलं मात्र जड झाली होती. भेटाव असच मन सांगत होत...

मेघ आरवली देत होता मनाचा तळ नुसता ढवळून निघत होता.. आज पुन्हा भेट की शेवटची....? अशा कीतिदा सामोरा गेल मन भानावर येतच नव्हत..काया मनाच्या विरुद्ध वागत होती.. मैत्र च्या पेक्षा साजीरी चा हसरा चेहरा खुणावत होता..जणू बोलत होता..

"तू यायलाच हव!... "

पण प्रांजळ मन त्याच्या त्या नजरेत्लया प्रश्नाची भिती बाळगून होत... ती मात्र शांतपणे पावलं टाकत चालली होती.

साजीरी चा सखर्पुडा होता.सगळे सगेसोय्रे मित्र मैत्रिणी येणार त्यात ती व्यक्ति पण येणार तिला माहित होत.. पण प्रांजळ मागण होत की त्याची अन तिची भेट व्हावी पण ती आता नको..

वैदेही च्या मनात आजवर त्याची एकच एक मूर्ती होती अन तेच त्यानं ही हेरल होत...

पण ही ती वेळ नाही वा तिच्या साठी कदाचित कधीच ती वेळ येणार नव्हती म्हणूनच कदाचीत ती त्या व्यक्तीला टाळत होती...

अखेर पोहचली साजीरी खुप खुश झाली..

बर झाली आलीस ! अजून कोणी आल नाही जरा तो फोन घे !आणि सगळ्याना call लाव कुठपर्यंत आलेत पाहू... ?...

अग! अस काय करते. येतील न तू आवरून घे इतकी घाई झाली होय अम्हाला सोडून जायची आज सखरर्पुडा आहे ग फक्त मला वाटत लगन्च ठेवल पाहिजे होत लागलीच नाही का...?

वैदेही ने लगेच चिडवायला सुरवात केली

साजीरी पण खोडी समजुन होण पण तू आणि मी एकाच वेळी बोह्ल्यवर चढणार ठरलय न मग...

थांब तुला... त्याला घेऊनच जायला सांगते आत्ता पाहू काय बोलते...

वैदेही ची नजर लगेच झुकली.. क्षणात तिच मन लाजुन चुर्र झाल मन किलबिल करू लागल.. पण बुद्धीला जाणवलं की तिच्यकडे कोणी पाहत आहे सिंधू ताई... !

अग अस काय साजीरी माझ नाही तुझ लग्न ठरलय माझं अजून कशात काही नाही कोणाबद्दल बोलते तू...

अस काय करते वैदेही...

काही नाही तू चुपचाप तयार हो बस गप कर काही बोलू नकोस ताई होती जिन्यावर ऐकेल तर उगाच सतारा प्रश्न विचारात बसेल...

हम्म.. म्हणजे

म्हणजे जे काही आहे ते विसरन जायचं ठरवलं आहे  तेव्हा तू काही बोलू नकोस. Please ...

साजीरी:- आज भेटलात तर....?

वैदेही:- काही नही शांत पणे इथे येवुन बसेन मला बोलावू नकोस खाली त्याच्याशी मी काय माझेडोळे देखील खोट बोलू शकत नाहित.. काय करू .. ते सगळ शक्य नाही मी त्याच्या पासुन दुर जायच ठरवल आहे.. 

साजीरी... अग पण   

वैदेही:-: तू विचार करु नकोस... सगळ नियतिवर सोपवल आहे मी... बस...

साजीरी ....!गोजिरी.....!

अग आले बघ सगळे किती कल्ला करतायत बघ याना जरा सुद्धा वाटत नाही की माझा event आहे आणि मलाच चिडवतयेत... जास college मध्ये आहोत.. बघ ना...

अबे गपा किती उशिर केलात रे...

नीलेश ,विश्वास, आशिष सगळे आलेत.पण ते गर्दी आहे न बाहेर ताई हाक मरली मग आलो आता

. नवरी सासरी सासरी जातांना रडते की काय..

गप ये अश्या मी रडत नसते काय तुम्ही पण रडायच नाही ...

हो का त्या रडू बाई ला सांग तिच रडल आम्ही तर पिच्छा सुटला म्हणून निवांत हौ..

अस खर का....

तस वैदेही च्या डोळ्यात पाणी आलाच...

हम्म आता हिला समजव

काय ग तू कशाला रडतीये ती याच शहरात आहे न मग जाऊ की रोज भेटायला आता सारख...

हो तुला निळ्या घेऊन जाईल ह....

का तुम्ही नाही येणार जसं...

सगळ्याना जणू सगळ माहित होत...साजीरी

उगच्च ते सगल नकारण्याचा अट्टाहास करत होती

तशी त्याची तिची नजर भेट झाली...

तिच्या अंगावरुन मोरपिस फिरुन गेल... चा तिला वाटलं 


सर्व कार्यक्रम उरकला आता जेवणाची वेळ झाली काही केल्या तिला ते क्षण छळू लागले...

अश्या अरे घरी निघालो आता बाय तरी बोल रे ....विश्वास उगाच टोच्या मारुन बोलत होता.. वैदेही आतच होती मदत करत होती साजीरी च्या आईला...

ते

थांब न निल्या अश्या.. अरे साजीरी बोललीच नाही की

हो ग काय आहे न ती आता बोलणार नाही नतर मगाहून विचारेल न तुला सांग ह तू....

माणसांन कस समोर समोर बोलाव नाही का मागुन बोलेल आवडत नाही बुआ अम्हाला...!  हाहाहा

साजीरी:-अरे गपा वैदेही ला अस का बोलताय गपा नाही तर....

नीलेश:-तर काय ... तिला सांगशील ..लाजीरी...

जी आज गुपचुप एका कोण्यत बसली आहे बघ...

शेवटी साजीरी स्वत: वैदेही ला बोलवणयसथी रुम मध्ये गेली ती मात्र देवघरात दिवा लावत होती सन्ध्याकाळ झाली आई न सांगीतल असेल ना तुला..बर झाल की नाही चल आज अपण सगले एकत्र बसू जेवायला मित्र मैत्रिणी चल ना ग वैदे

मला खुप भुक लागली आहे.. निल्या अश्या विश्वास सगळेच थांबालेत ज्योती समिरा सगल्या आहेत चल ना..

निल्या तुला शोधत आहे ...

वैदेही:- साजीरी ....! गप न उगाच हवा देवू नकोस त्याला नाही आवडणार अस...

साजीरी:-: वैदे... हो का खरच की.. मगाशी तुला चिदवतना विश्वास ला evev मला ही ओरडला ग.. 

अशीच चेष्टा मस्करी चालू होती अन अचानक नीलेश मागुन आला शांत पणे.. सगळ काही 

समा ही गाफीर है... जास

नीलेश:-

हम्म्म...

आता तरी ज्रेवयला येशील की...?

साजे तू जा आम्ही येतो मगाहून ती जेवेल तू नको कालजी करु ... मी आहे न जेवायला सुरुवात कर जा...

नीलेश:- वैदेही जायच न जेवायला...?

काय ग...

वैदेही:- काही नाही

नीलेश... तू काही.मनाला लावुन घेऊ नकोस हे सगले चेष्टामस्करी करत आहेत तुला माहिती आहे की सगल..

पण तू तीगोष्ट लपवायला नको होती न .. तुला शक्य आहे का माझ्या पासुन तुझ मनातली काही भाव लपवण मग का अशी वग्तियेस सगळे मला दोष देतयेत मी तुला काही रागावलो बोललो तर नाही न.. काय झाल तुला.. चल जेवायला त्यां न तिचा हात हातात घेतला तिला चल म्हणत होता तोच ती चक्कर येवुन पडली खाली... त्याला कहीच कळल नाही.. त्याने ताई ला आईला साजीरी ला बोलावल सांगीतल तर साजीरी घाबरलो.. अरे नीलेश शांत हो तिला tession आल की तिला अशी चक्कर येतेच..

दोनदा आदमिट केल होत मला माहितीये.. म्हणूनच ती मगाशी बोलली की तुझ्या समोर आली तिला सुधारणार नाही काही.. तिच्या नाजूक मनावर तुझ्या नकार कसा झेलू अस प्रश्न तिला सटावातोय तू तिला धिर देशील न...ती तुझ्या पासुन लांब रहण्याचीमनाची तायारी करतीये अं मन तेच मानत नाही तिच......

नीलेश ला सगळ समजल.. आपण काही केल्या तिला सतावणार नाही .. तिचा निर्णय मला मान्य असेल... साजीरी

बाकी सगळे हताश झले...

अरे अस काय बोलतौ ती चुकतीये तर तू पण...अस वागणार का... का रे

तस नाही तिच हे मानायला तयार नाही तर मी तिला मनवून तरी काय ती मानणार तिन एक निर्णय घेतलाय तिला तोच निभावू दे...

मी तिची वाट पाहिल पण प्रांजळ मागण आहे तिला त्रास नको हौ देवू देवा... तिला मी जर दुर जावा अस वाटत तर मी दुर जाईन.. वैदेही ला शुद्ध अली तिने नीलेश ला जवळ पाहिल तिला रडू कोसळ्ल..

ही आपली शेवटची भेट आहे निल्या मी तुला कधीच भेटणार नाही.. साजीरी च्या लगनत ही नसें अम्ही सगळे गावी shift होतोय.. मला तुला हेच संगायच होत.. तू तुझ आयूष्य मझ्यात शोधू नकोस.. मी तुला अडकंया आधीच मोकळं करत आहे हे नात स्वीकारण्याची माझी कुवत नाही अस समज हव तर पण माझ्या मुळे तुला त्रास झालेला मला आवडणार नाही.. इत्कच बोलयच की तुला विसरू शकणार नाही पण तू मला स्मरू नकोस तू पुढे जा...

तुला खुप खुप मोठ व्यक्ति झालेल मला पाहायचय

तू आज पासुन कोणत्याही भावनेच्या पाशात नाहिस

माझा विचार कर नकोस मी आज असेन उद्या नाही 

Dr निच तस सांगीतल आहे तेव्हा तू जास्त अडकू नकोस.. करशील न नीलेश एवढं माझ्यासाठी...

वचन दे तू मागे वळून पहाणार नाहीसं...


अन दबडब्ल्या डोळ्यातल्या अशृना सावरत नीलेश वैदेही ला वचन देत न जेवताच तिथून निघुन गेला...

ती मात्र त्याच्या पाठमोरया आकृतिला पाहत राहीली...

काही दिवसानी ति गेल्याचा निरोप आला अन त्याच्या डोळ्यासमोर वैदेहीच ती शेवट ची भेट तरळून गेली त्याच मन अशांत होत.. तिला अस सोडून तो जगच कसा शकला तिच्या साठी तिलाच मरणाच्या दारात सोडण आला..

मी अस कस केल ..पुन्हा भेटशील का तिच ते शब्द अजूनी कानात घुमत होते दुसर्याच क्षणी तिने

तू कधी च भेटू नकोस अस वचन मागितल.. मी ही कस वचन दिल नकार का नाही दिल वचन द्यायला तिला अस का

अशीच संधया मनी गुंजाते

छबी तुझी नयनात हसते

मनाच्या वारूवर चित्र रेखते

अशीच संध्याकाळी स

नित्य तू मला भेटत असते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance