कळ. ..
कळ. ..
गत काजळी ल्याली रित जगा भुलली
बंधनात जगणारी प्रित काळजा लागली
शब्दात व्यक्त झाली रित कुणा कळली
पैंजणत थिरकत ती फिरुनी कैद झाली...
चित्रात रुप ल्याली रित जिण भूलली
चौकटीत राहूनी कळ जिव्हारी लागली
गत काजळी ल्याली रित जगा भुलली
बंधनात जगणारी प्रित काळजा लागली
@Sari
सौ. सारिका किरण ऐवले.
