STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

आम्ही कर्फ्यु स्विकारला

आम्ही कर्फ्यु स्विकारला

1 min
173


कोरोना म्हणजे काही....

हाॅस्पिटल मधे जमलेली जत्रा नव्हे...

की नदीला आलेला पुर नव्हे....

कोरोना म्हणजे ....

मानवाला मानवापासुन संसर्ग 

विकसित होत जाणारा प्रवाह....

प्रवाह तो... 

मातीच्या कणाकणातुन पसरतो...

लहान-मोठ्यांना संसर्गातुन जोडतो...

सामावुन घेतो...

हा तो प्रवाह जो थांबत नाही...

आणि म्हणुनच ...याला थांबवण्यासाठी 

प्रधानमंत्र्यानी घोषणा केलेली...

आम्ही मनापासुन जनता कर्फ्यु स्विकारली....

दुस-यांसाठी नाही तर...

स्वतःसाठी जनता कर्फ्यु पाळला...

कोरोना व्हायरसला.....

मी व माझ्या कुटुंबाने आळा घातला....


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Abstract