निसर्ग...
निसर्ग...
1 min
241
निसर्ग म्हणजे सृष्टी
जशी पहाल तशी दृप्टी
निसर्ग म्हणजे मानवांचा सोबती
न सांगता न बोलता कृतीतुन दाखवती
निसर्ग म्हणजे पृथ्वी
जो जन्मला तोच मृत्युला कवटाळी
निसर्ग म्हणजे शुद्ध हवा...
निसर्ग म्हणजे चित्रकार
उत्तुंग आणि विशाल पर्वतांचा अविस्कार
निसर्ग म्हणजे प्रेरणा...
निसर्ग म्हणजे झुळझुळ वाहणारे झरे..
अथांग सागर आणि सरोवरे...
निसर्ग म्हणजे जंगल...
फळ,फुल,पाणी मिळते इंधन...
निसर्ग म्हणजे बर्फाच्छदित शिखरे..
डोंगराआडून सकाळची सूर्याची किरणे...
