STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

संवाद साथ देतो

संवाद साथ देतो

1 min
219

होता होता होईल रें 

वाट नवक्रांतीची 

लाभे सुख संवादी 

मन भावे संतुष्टीला   !!


जुळा जुळे लगाव 

कळी खुले मैत्रीची 

वाट भेटी संगतीत  

जिणं लागे आनंदीला   !!


बोल बोलें जिव्हाळी 

शांती मिळे अंतरीं

हर्ष ऊरी धरून 

स्वप्न श्वास भरतो    !!


प्रेम भाऊ बंधाचा 

शब्द धागा बांधतो 

एकी एक एकता 

संवाद साथ देतो    !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract