STORYMIRROR

Prakash Chavhan

Romance

3  

Prakash Chavhan

Romance

ही रात्र प्रेमाची

ही रात्र प्रेमाची

1 min
514

ही रात्र प्रेमाची 

ही रात्र चंद्राची 

नीं नित झालिया 

मी मित पाहुनी 


चांदणं गोंदवत

कळी फुलवत 

 मंद प्रेमप्रकाशी 

दवात न्हाहूनि 


एकत्रि झालिया 

सोवळं रंगाची  

 उधळणं करत 

गुलाबी मधुरलाय 


निभ्र मन नभात 

वसली सुख शांती 

वाहत सुखाचा झरा 

 ह्र्द्य प्रेम अंतरी 


ही रात्र प्रेमाची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance