STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

दीपोत्सव मनातला

दीपोत्सव मनातला

1 min
370

दीपोत्सव मनातला 

मनवला मी प्रेमात 

 धागा जोडत ह्र्द्यात  

खुलवत फुल नाती 

 

पंख स्व अजमावत 

उंच भरारी घेऊन

प्रेम हवा घेत तया  

सूर मारून आनंदी 


 घेत तिला जिव्हाळ्यात 

 गोंजारत गोंजरला 

रूप पहाता प्रकाशी 

 अडसर तोडली ना  


ओढ भेटायास लागे 

सामावून काळजात 

पेटत दिवा अंतरी 

उजळल्या जीवगाठी

 

संगे नाचली मिळून 

दिवा धरून प्रेमाचा 

भव्य वाटे जग सारं 

रोमरोम सवरून 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract