STORYMIRROR

Prakash Chavhan

Romance

3  

Prakash Chavhan

Romance

ती भेटते

ती भेटते

1 min
438

ती भेटते 

दररोज मला 

ह्र्द्यात येऊन 

प्रेमानं उठवत 


दिवा उमेदीचा 

लावून जात असते 

की जगत बघून घे 

प्रवास हा वेळे वेळचा 


आनंद दुःखाकडे 

दुःख आनंदाकडे 

एकमेकांकडे जात 

भुलवणी करत 


जगवत असते 

तू मात्र भुलू नको 

आपल्याला परत 

मुळं रुपासी भेटायचंय 


हा तर प्रवास आहे 

आनंद घेऊन चाल 

मग ते कश्यात ही असो 

सुख दुखातलं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance