STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

विश्वात एक युद्ध आहे

विश्वात एक युद्ध आहे

1 min
308

विश्वात एक युद्ध आहे 

मानलं खूप घातक असतो 

जगण्यासाठी सोडल आहे 

पण अस्तित्वासाठी चालू आहे  


किती झाले काळ ओघात 

चांगलं वाईट सोडत नष्ट होऊन 

अंधःकार आडून डाव साधतो  

तर प्रकाश हा सरळ लढत 


सत्य सत्यात उतरून सांगतो 

जीवन उच्चंमान बनण्यास 

जन्म मृत्यूची गोष्टी दाखवत 

नवीन दिशा देऊन चालतो


पण अंधःकार अस्तित्व मिटवत

युद्ध उकसवत युद्ध करत असतो 

कारण त्यास ना दिसत असते 

ना कुणास दिसू देत असतो


म्हणून सूर्याच प्रकाश घेऊन 

मार्ग काढत सोबत शांततेन चला 

ना कि युद्ध आपसात लढत 

कुणाचं काय भलं झालं अन होणार आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract