Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prakash Chavhan

Others

3  

Prakash Chavhan

Others

अंगावर उमटला रोमांच

अंगावर उमटला रोमांच

1 min
305


अंगावर उमटला रोमांच 

क्षण आलेला पाहून जितण्यात 

हर्ष आला लगोलग भेटीला 

उठलेला कल्लोळ पाहून मैदानात


जित नव्हती निश्चित

हार मात्र होती आसपास 

डावपेच आखत मग प्रत्येकाने

दिला एकमेकांस तो विश्र्वास


पेटून उठला हरएक जोमाने 

अन् जिद्दीने खेळ असा खेळला 

पाठींबा देत एकमेकास धीराचा

घास पराभवाचा,प्रतीस्पर्ध्यास क्षणात चारला


जोमाने भिडले होते सारे 

एकवटून सारे सामना खेळताना

जिद्दीने खेचून आणली जीत आणि..

आनंदला प्रत्येक सामना जिंकताना


अंगावर उमटला होता रोमांच 

विजयी तालात येऊन आनंदाच्या 

नाच नाचली फेर धरून सवंगडी

आभार मानत त्या मैदानाच्या


Rate this content
Log in