STORYMIRROR

Prakash Chavhan

Others

3  

Prakash Chavhan

Others

दिवा रें दिवा

दिवा रें दिवा

1 min
328

दिवा रें दिवा 

प्रेम प्रेमाचा 

मनी मनात 

लावून चालू 


जिणं पथाच 

अंध अंधार 

करून दूर 

गाठू मजल


नाही रें येत 

या प्रेम विना 

छोट्या क्षणात 

मोठं जगणं 


जन्म मृत्यूच 

धन्य ह्यातून 

बाकी पाषाण 

नाही चेतना 


पेट पेटता 

भेटते ऊर्जा 

मार्ग जगण्या 

होई चाल रें 


हा प्रेम दिवा 

देवाचा खरा 

लक्ष्यात पुन्हा 

लक्ष्य शोधतो 


सार सार्थक 

दयेची ममता 

दीप ज्योतीची 

विश्व उजेडा


Rate this content
Log in