मी वैद्यकीय सेवा करतो
सिमावसिय इथे मराठी बिलकुल नामशेष झाली आहे रेशीम कोश काव्य संग्रहप्रकाशित त्याला राज्य स्तरीय पुरस्कार
बडोदा साहित्य संमेलनास आमंत्रित
राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार शिर्डी इथे जाहीर
मी संगीत विशारद आहे बासरी संवादिनी
वाजवतो फल ज्योतिष एक छंद म्हणून पाहतो माझे शिक्षण कागवाड... Read more
मी वैद्यकीय सेवा करतो
सिमावसिय इथे मराठी बिलकुल नामशेष झाली आहे रेशीम कोश काव्य संग्रहप्रकाशित त्याला राज्य स्तरीय पुरस्कार
बडोदा साहित्य संमेलनास आमंत्रित
राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार शिर्डी इथे जाहीर
मी संगीत विशारद आहे बासरी संवादिनी
वाजवतो फल ज्योतिष एक छंद म्हणून पाहतो माझे शिक्षण कागवाड गंगाखेड कराड सांगली पुणे सातारा असे विभागून झाले आहे मराठ वाड्यात वाचन संधी फार मिळाली
मी मुद्दाम खेड्यात च राहतो समाधानी जीवन तेथील लोकांचा. अभ्यास करणे काही मजेशीर वल्ली पहाण्यास मिळतात
Read less