STORYMIRROR

Pooja Ranalkar

Romance

4  

Pooja Ranalkar

Romance

मितवा

मितवा

1 min
1.3K

क्षणात आपलासा करणारा,

मनातील अचूक ओळखणारा,

जीवनाला खरा अर्थ देणारा,

तोच खरा मितवा!


चुकीची जाणीव करून देणारा 

आणि योग्य मार्ग दाखवणारा,

तोच खरा मितवा!


आनंदात सहभागी आणि दुःखात सोबती होणारा, पावसातही डोळ्यातील पाणी अचूक ओळखणारा, तोच खरा मितवा!


आपल्या हसुने दुसऱ्याला खुलवणारा,

आणि अश्रुंनी स्वतःही बेचैन होणारा,

तोच खरा मितवा!


मैत्रीचा खरा अर्थ समजणारा,

प्रेमाची जाणीव असणारा,

तोच खरा मितवा!


मितवा,

जो असेल सोबती असा... मित्र 

जो दाखवेल मार्ग असा... तत्त्वज्ञ

जो असेल सहभागी असा... वाटाड्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance