Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pooja Ranalkar

Romance

5.0  

Pooja Ranalkar

Romance

प्रेम म्हणजे...?

प्रेम म्हणजे...?

1 min
362


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

तुमचं आमचं सर्वांचं सेमच असतं...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

प्रत्येकालाच ते हवंहवंसं असतं...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

प्रत्येकाच्या जीवनात ते एकदा तरी येत असतं...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

जेव्हा होतं तेव्हा ते गोड स्वप्न असतं...

रोज सोनेरी क्षण गुंफत असतं...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

प्रत्येकाच्या जीवनातील तो विलक्षण क्षण असतो...


एकमेकांची सुख-दुःख ही आपली वाटु लागतात...

त्याच्या डोळ्यातील पाणी आपल्या डोळ्यातून ओघळू लागते...


मग त्याचे जीवनच आपले जग वाटू लागते...

कोण जाणे पण का हे फक्त प्रेमातच होते..?


कारण काहीही असो, शेवटी...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...


कुणासाठी ते सर्वस्व असतं...

मात्र काहींसाठी...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे Only Game असतं...


Rate this content
Log in