जाग
जाग
कशासाठी येतीआसू नयनी
ओढ अनामिका जागे मनी
गूज पाखराओठी असे बांधे
सावल्या आपली छबी शोधे
अजूनी काहिसं बाकी जीवनी
क्षण अंतरी श्वास गोठले मनी
एकल्या वाटे रातीतळी चांदणी
कथेत जगण्याची ओढ नयनी
निशब्द काठी लागे भाव झुरुनी
निशांत उरी येई काहूर दाटूनी
✍@Sari
©️®️सारिका ऐवले...
