STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Classics

4  

sarika k Aiwale

Romance Tragedy Classics

ऋतू बदलताना....हिवाळा

ऋतू बदलताना....हिवाळा

1 min
428

कधीतरी नजरेतला ओलावा बाजूला सारून बघ 

पुस्तकातील शेवटची ओळ कधीतरी वाचुन बघ 


शब्द न शब्द मनातील सांडले या भावनेच्या तिरी 

कधीतरी निःशब्द साद देत जा हुंकार जागता उरी 


शेवटाचे दोन शब्द लिहिले असतील पहा निरखूनी

गारवा मनीचा निरागस भाव शब्दात जरा समजूनी


ॠतु गुलाबी तरी क्लेश जगातील विदारक जहरी

 रागअनुराग ठरेल का उत्तर बेबस जिण तया परी..


कधीतरी नजरेतला ओलावा बाजूला सारून बघ 

पुस्तकातील शेवटची ओळ कधीतरी वाचुन बघ 


शेवटाचे दोन शब्द लिहिले असतील पहा निरखूनी

गारवा मनीचा निरागस भाव शब्दात जरा समजूनी

@Sari


©️Sarika k Aiwale 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance