ती आई हाय
ती आई हाय
आयुष्यातील सुखाचा प्रकाश आई हाय
जळत्या जाळतील कोलीत आई हाय,,,
संसाराची गोधडी शिवणारी ती आई हाय,,,
सुखााचा वारा देणारी,,,
तळपत्या उन्हात,, छाव देणारी,,
पोटाची भूक न सांगता ओळखणारी ,,,
आपल्या्या आयुष्याचं पान लिहिणारी,,
लेखक ती आई हाय,,,
मनाला लागलेल्या जखमा,,,
भरून काढण्यासाठी ती मलम ,,,
आई हाय ,,,
