STORYMIRROR

Amruta shinde

Abstract

3  

Amruta shinde

Abstract

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
218

नातं तुझं माझं सखे सात जन्माचं,

सखे मग का ग अस्वस्थ व्हायचं..

कधी तू मला रागवायचं ,

कधी कधी मी तुला रागवायचं 

कधी तू माझ्यावर रुसायचं,

कधी मी तुझ्यावर रुसायचं 

कधी तू मला समजवायचं,

कधी मी तुला समजवायचं 

पण छोट्या मोठ्या चुकांना दोघांनी ही समजून घ्यायच 

असेच सखे आपण हसत खेळत सदैव सुख दुःखात बरोबर रहायचं.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract