STORYMIRROR

Amruta shinde

Romance

4.0  

Amruta shinde

Romance

पावसात

पावसात

1 min
191


ह्या पडणाऱ्या पावसात 

तुझ्यासोबत भिजु वाटतं..

पण तू आजारी पडशील म्हणूनच 

तुझ्यासोबत भिजायला मन माझं घाबरतय…


Rate this content
Log in