STORYMIRROR

Amruta shinde

Inspirational

3  

Amruta shinde

Inspirational

माझे गाव

माझे गाव

1 min
290

कुठे गेलं गाव ते जिथं होती ऊब आईची 

आजच्या या गावामध्ये उणीव भासते छायेची

 पूर्वीच्या त्या गावांमध्ये होती विहिरीत बादली 

आज असूनही मोटार नाही मिळे दोन घोट 

पूर्वीच्या त्या गावांमध्ये होता भरलेला ओढा

 आजचा हा ओढा पाहून जीव होतो थोडा 

पूर्वीच्या गावांमध्ये होता कष्टाचा घाम 

आजच्या या गावांमध्ये घामासाठी मोजतो दाम 

पूर्वीच्या त्या गावांमध्ये आई करेे ठेचा पाट्यावर 

आजच्या गावांमध्ये सारी यंत्रावर भर

पूर्वीच्या गावांमध्ये होता मातीचा वास 

आजच्या गावांमध्ये हवेमध्ये कोंडतोय श्वास 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational