STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

गुरुवार आनंदाचा भाग्याचा होऊ..

गुरुवार आनंदाचा भाग्याचा होऊ..

1 min
41.5K


गुरुवार आनंदाचा भाग्याचा होऊ दे..!!

गुळमुळीत काहीतरी सांगायचं म्हणून

रुचकर चविष्ट पटणार काव्य लिहण

वा जवी पेक्षा मोठा आव आणण आणि

रडत कडत कविता करणं मला पटत नाहीं

आ नायसे गुरुवार गुरुचा मिळाला म्हणून

नंदनवन नवं विचारांचे फुलवण

दा वणीला सारे शब्द बांधण हे काही

चालेल पळेल असही मला वाटत नाही

भारावल्या मनांनी हृदयातून वाटते म्हणून

ग्यानबाची मेख पण मारावी वाटत नाही

चाटण्याचा लाळघोटेपणा पण मी कधी करत नाही

हो म्हणून तर माझी कविता कोणाला पटत नाही

ऊपकाराचे ओझे वाहणे मला पटत नाही

देण्या शिवाय जीवास समाधान मिळत नाही..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational