सलगी करते वाऱ्यापरी मनाशी सलगी करते वाऱ्यापरी मनाशी
पडता सरी रानात गंध धरेचा वाहे घेऊन अत्तर सुवास रान वारा ही वाहे पडता सरी रानात गंध धरेचा वाहे घेऊन अत्तर सुवास रान वारा ही वाहे
मुग्ध मानस मृदगंधात न्हातो गंध मातीचा दरवळ देतो तरारी.... मुग्ध मानस मृदगंधात न्हातो गंध मातीचा दरवळ देतो तरारी....
बिकट परिस्तितीवर मात करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वबळ अस्तित्व! बिकट परिस्तितीवर मात करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वबळ अस्तित्व!
पावसाने नेहमी गंधाळतच राहावे, पावसाने नेहमी येतच रहावे पावसाने नेहमी गंधाळतच राहावे, पावसाने नेहमी येतच रहावे