दरवळ दरवळ
फुले वसंत प्रेमाचा हा शहारलेय माझेच तन फुले वसंत प्रेमाचा हा शहारलेय माझेच तन
तुझ्या हसण्याने उमलते आकाशात चांदणे तुझ्या हसण्याने उमलते आकाशात चांदणे
तुला उधाणलेलं पाहताच नजरेसमोर आठवण हिरवळून येते.. तुला उधाणलेलं पाहताच नजरेसमोर आठवण हिरवळून येते..
प्रश्न हाच आहे, मनात किती दरवळ आहे..!! प्रश्न हाच आहे, मनात किती दरवळ आहे..!!
मी वेचतो क्षण अन् क्षण अन् लागतो सुगंधामागे अधाशासारखा मी वेचतो क्षण अन् क्षण अन् लागतो सुगंधामागे अधाशासारखा