सुगंध मातीचा
सुगंध मातीचा
1 min
763
क्षणात येतो सुगंध हा मातीचा
पण कळेना मला हा स्वार्थाचा की निस्वर्थचा
प्रयत्न करीत नाते पुन्हा जुळण्यशी
सलगी करते वाऱ्यापरी मनाशी