Pallavi Udhoji

Inspirational

3  

Pallavi Udhoji

Inspirational

हिम्मत

हिम्मत

1 min
690


जरी दुःखाचे पारडे आहे जड 

तरी आनंदाने ते हलके असत

कृतज्ञ आहे तुझ्या जीवना

कृतघ्न म्हणता म्हणवत नसत

आठवणींच्या ह्या लाटेवरती

नांदायची सवय मज लागते

आज भयानक मी इतकी

मज जगवायची हिम्मत नसते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational