STORYMIRROR

Pallavi Udhoji

Inspirational

3  

Pallavi Udhoji

Inspirational

श्वास माझा

श्वास माझा

1 min
323

अडकते मी श्वासात

मोकळाच असताना

खुणावतो हा आरसा

माझी नजर चोरतांना


आयुष्य हे सरलेले

शब्द वेची लिहितांना

सुगंध दरवळला

शब्द ओठी माळतांना


माझे दुःख डोळ्यातले

तुझ्या जाण्याने संपले

दूर तू गेलीस आता

उत्तर मला मिळाले


क्षणिक गोष्टी म्हणुनी

तुला मी टाळलं होतं

काळजाती कोरे पान

आयुष्य मौन धरत


प्रश्न पडायच्या आधी

मन जुळवित जाई

तुझ्या माझ्या आशा आता

पुन्हा नव्याने तू भेटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational