STORYMIRROR

Kranti Shelar

Inspirational

4  

Kranti Shelar

Inspirational

ध्येयाचा ध्यास...

ध्येयाचा ध्यास...

1 min
743

ध्येयच शिकवते आयुष्याचा खरा अर्थ,

त्याची कास धरणाऱ्याला न कसली खंत। 


ध्येयाने झपाटलेले ठरतात वेडे समाजासाठी, 

एकदा ध्येय गाठले की तारा बनतो तो जगासाठी।


ध्येय गाठण्यासाठी जागवल्या ज्याने हजारो रात्री, 

उद्या जग जागेल त्याच्या प्रसिद्धीसाठी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational