पुरूष....
पुरूष....
1 min
168
सलाम त्याला जो 'तिच्या चेहर्यावर हास्य फुलवतो',
जो तिच्या प्रत्येक पाऊलवाटेवर तिची साथ देतो.....
सलाम त्याला जो तिचा आदर करतो,
जो स्वतःच्या आधी तिच्या स्वप्नांचा विचार करतो.....
सलाम त्याला सगळं अवघड असताना तो कुटुंबासाठी सोपं करू पाहतो,
जो स्वतःच मन मारून फक्त कुटूंबाच्या हिताचा आधी विचार करतो........
#जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
