निरोप देता बाप्पाला.......
निरोप देता बाप्पाला.......

1 min

379
बनविता तुला हातांनी
मन माझे त्यात रमले....
सुख-दुःखाच्या गप्पा तुझ्याशी करताना
माझे मन आपोआप खंबीर होऊ लागले...
निरोप देता तुला मनात साठवू लागले
तुला तुझ्या घरी निरोप देता अश्रू लपवू लागले....