STORYMIRROR

Kranti Shelar

Others

2  

Kranti Shelar

Others

अति तिथे मातीच....

अति तिथे मातीच....

1 min
436

अति ओळख 

अति मैत्री

अति बडबड

अति सहवास

अति शहाणपण

अति प्रेम

अति चांगुलपणा 

अति वेड

अति नाराजी

अति समजुतदारपणा

या सर्वांचे तात्पर्य 

अति तिथे मातीच!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन