शब्द-भावना
शब्द-भावना

1 min

242
तुझे शब्द रोजच भावतात
मनाच्या काळजात नेऊन सोडतात
तुझ्याच आठवणींच्या सरीत भिजते रे
तुझ्या प्रेमाच्या चिखलात माखते रे