STORYMIRROR

Kranti Shelar

Others

3  

Kranti Shelar

Others

तिचं हसणं....

तिचं हसणं....

1 min
283

तिचं निरागस हसणं

तिचं निरागस रुसनं

ओढ लावते तिच्या प्रेमाला

तिचं ते लाजाळू हसणं

तिचं क्षणा-क्षणाला रमणं

वळण लावते रुक्ष जीवनाला

तिचं निरागस हसणं.......


Rate this content
Log in