सिगारेट
सिगारेट
सिगारेटचा
धुर!!
नेईल तुम्हाला भुर !!
नका जाऊ आयुष्यातुन दूर !!2!!
थांबवा तो धुर
सिगारेटचा !!
निर्णय हा
लक्ष्मणरेखेचा !!2!!
आग ही नशेची !
वाट लावेल नसेची !!
थांबेल श्वास
तुमचा !
जरा विचार
करा आयुष्याचा !!2!!
आगकाडीच
जणु सिगारेट !!
जी घेईल
तुमची विकेट !!
विझवा या
आगकाडीला !!
निरोगी आयुष्य
येईल उदयाला !!2!!
कवी - महेश ब्राम्हणकार
