फॅशन ( चारोळी )
फॅशन ( चारोळी )
संयुक्त कुटुंब पध्दतीची
अशी फॅशन ती यावी
वृध्दाश्रमांची ती व्दारे
कायमची बंद व्हावी
संयुक्त कुटुंब पध्दतीची
अशी फॅशन ती यावी
वृध्दाश्रमांची ती व्दारे
कायमची बंद व्हावी