STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Tragedy Inspirational Thriller

4  

Mahesh V Brahmankar

Tragedy Inspirational Thriller

वेळ

वेळ

1 min
264


!!वेळ!!


बदलते वेळ प्रत्येकाची !

गरज असते संयमाची !!

येती जाती संकटे !

परीक्षा ही जिवनाची !!!


सायंकाळ नंतर !

होई सकाळ !!

नका घाबरू !

जातो संकट काळ !!


जेव्हा वेळ 

धोक्याची !

करा गुंतवणूक 

अध्यात्माची !!

परीक्षा ही 

संयमाची !!!


आयुष्य हे 

खेळ सावल्यांचा !!

प्रकाश ही आडवे 

खुल्या आसमानाचा !!


व्हा धीट !

आणी धीर !!

जिवनाची हिच !

खरी रीत !!!2!!!


कवी - महेश ब्राह्मणकार, नाशिक.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy