एकाकी
एकाकी
खिडकीबाहेरचं जग
किती सुंदर, किती मनोहर
किती गजबज माणसांची
रंगबिरंगी कपड्यांची
वेगवेगळ्या वाहनांची
येणाऱ्या जाणा-यांंची
जिकडे पहावेे तिकडे
कोलाहल, गजबज
गोंधळ अन गडबड
वळून आत पाहिले तर
दिसले झाकून ठेवलेेेले
एकच ताट! माझ्यासाठी!!
खिडकीबाहेरचं जग
किती सुंदर, किती मनोहर
किती गजबज माणसांची
रंगबिरंगी कपड्यांची
वेगवेगळ्या वाहनांची
येणाऱ्या जाणा-यांंची
जिकडे पहावेे तिकडे
कोलाहल, गजबज
गोंधळ अन गडबड
वळून आत पाहिले तर
दिसले झाकून ठेवलेेेले
एकच ताट! माझ्यासाठी!!