STORYMIRROR

Sangeeta Vora

Others

3  

Sangeeta Vora

Others

घेऊ उंच झेप

घेऊ उंच झेप

1 min
23.5K


घेऊ उंच झेप

आपल्या ध्येयाकडे

सोडून निरस जीवन

ख-या आनंदाकडे


कधीतरी उंच उडू

चाखू यशाची नशा

किती दिवस जगायचे

दुःखात पिचत अशा


Rate this content
Log in