गुरू महिमा
गुरू महिमा
1 min
2.8K
गुरु ज्ञानाचा सागर
गुरू अंधारात प्रकाश
गुरूचा महिमा अपार
तारी जो भवसागर.
