STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Tragedy

4  

Vasudeo Gumatkar

Tragedy

बोंडअळी

बोंडअळी

1 min
24.6K


बोंडअळी येते

बोंडात घुसते

सर्वकाही झाड

उद्ध्वस्त करते


बळीराजा खूप

चिंतेत पडला

करावं मी काय

विचारु लागला


फवारणी बंद

केली नाही कधी

तरी बोंडअळी

घुसे शेतामधी


वरुन हे बोंड

छान दिसतयं

आतून ती मात्र

फस्त करतेयं


काय काय आता

शेतात शिंपावं

या बोंडअळीला

कसं थांबवावंं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy